शनिवार, 11 अप्रैल 2020

मुम्बई समाचार

सध्या करोना व्हायरस अनेक झोपडपट्टीमध्ये पसरला आहे आणि कामराज नगर रमाबाई आंबेडकर नगर मधील गल्ल्यांमधील अनेक तरुण मुलं विनाकारण रस्त्यावर घोळका करून उभी रहाताना दिसत आहेत. ही मुले पोलीस आले की गल्लीमध्ये  पळून जातात व पोलीस गेले की पुन्हा रस्त्यावर येतात यावर आळा बसण्यासाठी   आपल्या  प्रभागातील प्रत्येक गल्ली, चाळीमध्ये कमिटी आहे .चाळीतील कमिटीने  चाळीमधुन कोणीही घराबाहेर  येणार नाही याची काळजी घ्यावी व जी मुले किंवा माणसे ऐकत नाहीत सतत विनाकारण बाहेर येतात त्यांची पुर्ण  नावं आणि पुर्ण पत्ता  मला पाठवा जमल्यास त्या मुलांचा फोटोही पाठवा  आपण त्यांची पोलिस कंम्प्लेन्ट करू,पोलिसांनी अशा काही बाहेर पडणार्या मुलांना  घरून उचलून नेले आणि चोपले तर  रस्त्यावरील गर्दी कमी होईल किंवा काही घरकाम करणार्या महीला घरकाम करण्यांस बाहेर जातात त्यांनाही मनाई करावी सर्वांनी आपापल्या गल्लीची जबाबदारी घेतली तर आपण करोना व्हायरस वर 100% विजय मिळवु कृपया प्रत्येक व्यक्तीपासून कमीतकमी पाच फुट अंतर लांब रहा. बाहेर पडताना चेहर्यावर मास्क लावा
                                                                                                              पत्रकार विकास बसंत गायकर 


Featured Post

घाटे बहुत हैं चाहतों के रोज़गार में

                        हीरालाल यादव "हीरा" पड़ता नहीं हूँ सोच के ये बात प्यार में I घाटे बहुत हैं चाहतों के रोज़गार में    ।।   ह...